Contact : 022-65648835/ +91-9870888835

वाचन आणि बरंच काही

Announcement

Featured Books

आमच्याविषयी :–

ग्रंथदालन म्हणजे सर्वप्रकारची छापील तसेच हस्तलिखित एकत्रितपणे ठेवण्याची जागा|मूL उद्देश ज्ञान व माहिती यांचे संग्रहण करणे ‚माहिती देवाण घेवाण करता यावी|
आजच्या पिढीला वाचनाची आवड राहिलेली नाही यामुळे वाचन संस्कॄती लोप पावत चालली आहे|
 
 त्यामुळे सोशल मिडीयाच्या आहारी गेलेल्या पिढीला वाचन संस्कॄतीशी जोडण्यासाठी डिजिटल लायब्ररी (ई वाचक) हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरविण्याचा हा छोटासा प्रयत्न|
आमचे इतर उपक्रम : 
1) करीयर मार्गदर्शन,शालेय विषयावर,एैतिहासिक व्याख्यानमालांचे व चर्चासञांचे आयोजन|
2) पुणेरी ढोल ताशा पथक :– शिवबा प्रतिष्ठाण|
3) विविध स्पर्धांचे आयोजन|
4) सांस्कॄतिक महोत्सवांचे आयोजन| 
5) सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन